Wednesday, August 20, 2025 05:50:44 AM
संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहून 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला. शिंदे-शिरसाट यांना बडतर्फ करून ED चौकशीची मागणी; प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याचा आरोप.
Avantika parab
2025-08-19 07:38:02
CSKच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक दावा केला आहे. अश्विन म्हणाला की, 'आयपीएल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेविसला टीममध्ये घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे खूप पैसे दिले'.
Ishwari Kuge
2025-08-17 10:54:20
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'.
2025-08-17 07:29:32
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-15 17:22:24
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.
Rashmi Mane
2025-08-15 15:28:38
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
2025-08-11 14:57:42
राज ठाकरे यांनी रायगड मेळाव्यात मराठी अस्मिता, परप्रांतीय अतिक्रमण आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला; भाषणात अनेक मुद्दे गाजले.
2025-08-02 13:55:29
गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. विशेषतः जुहू आणि अंधेरीसारख्या पॉश परिसरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-07-21 14:25:32
सोमवारपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले. संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला.
2025-07-21 11:53:02
मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात सोमवारी महत्त्वाचा निकाल दिला आहे.
2025-07-21 10:35:00
मुंबईत दोन मोठ्या नेत्यांची रविवारी गुप्त भेट झाली. त्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या एक्स पोस्टने राज्यात खळबळ उडाली आहे.
2025-07-21 08:47:24
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळातील मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. यावर शाह चार मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे.
2025-07-20 14:27:26
संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना किरकोळ माणूस म्हणत टोला लगावला. भाजपवरही मुंबई तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. राज ठाकरेंच्या आव्हानावरूनही भाजपवर निशाणा साधला.
2025-07-19 19:48:17
राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देण्यासाठी आले.
2025-07-19 12:58:10
फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊतांनी टोला लगावत ती टपली, टिचकी असल्याचे म्हणत गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिला. राजकारण चंचल असते, असेही ते म्हणाले.
2025-07-17 17:42:53
विधिमंडळाच्या फोटोसेशनवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना टाळल्यावर संजय राऊतांनी टोला लगावत स्पष्ट भूमिका मांडली. दिल्लीतील इंडिया ब्लॉक बैठकीसाठी तयारी सुरू असल्याचेही राऊतांनी सांगितले.
2025-07-17 16:59:21
अहिल्यानगर महानगरपालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात 350 ते 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राऊतांनी केला आहे.
2025-07-16 10:00:39
एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ही मुलाखत सामना या मुखपत्राद्वारे घेण्यात आली होती.
2025-07-16 08:57:25
संजय राऊत यांच्या सामना मधील रोखठोक लेखात भाजपवर टीका; मराठी एकजूट फोडण्याचा आरोप, मुंबई परप्रांतीयांच्या घशात जाण्याचा इशारा. लेखामुळे राज्यात खळबळ.
2025-07-13 20:18:20
महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
2025-07-13 15:31:41
दिन
घन्टा
मिनेट